सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पुस्तक खराब होऊ नये म्हणून बाहेरून घालावयाचे आच्छदन.
उदाहरणे : पाणी लागू नये म्हणून मी पुस्तकाला प्लॅस्टिकचे आवरण घातले.
समानार्थी : आवरण, कव्हर
किताब की रक्षा के निमित्त चढ़ाई हुई दफ़्ती आदि।
The protective covering on the front, back, and spine of a book.
अर्थ : ग्रंथनाम, लेखकनाम, चित्र इत्यादी असलेला पुस्तकाच्या बाहेरून लावलेला कागद.
उदाहरणे : ह्या पुस्तकाच्या वेष्टणावरील चित्र अत्यंत सूचक आहे.
समानार्थी : आवरण, आवरणपृष्ठ
वह काग़ज़ जो किसी पुस्तक के ऊपर रक्षा के लिए मढ़ा रहता है और जिस पर उसका तथा लेखक का नाम रहता है।
स्थापित करा
वेष्टण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. veshtan samanarthi shabd in Marathi.